महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावु पंतप्रधान नरेंद्र मोदी 


Narendra Modi on Lockdown: फार्मा कंपन्यांनी औषधांचे उत्पादन वाढवले आहे. सर्व कंपन्यांची सरकार मदत घेत आहे. आपण रुग्णालयांत बेड्सची संख्या वाढवत आहोत, मोठी कोविड केंद्रे उभारत आहोत. या संकटकाळात लोकांच्या सेवेसाठी मेहनत करणाऱ्या आरोग्य सेवकांना धन्यवाद देतो असेही पंतप्रधान म्हणाले

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावु पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जनतेला  उद्देशून केलेल्या भाषणात कोरोना संसर्गाचे मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करून कोरोनाशी लढूया, असे सांगत राज्यांना हे करीत असताना राज्यांनी 

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा आताची लाट खूप मोठी आहे. परंतु आरोग्य यंत्रणा, योग्य योजना, पुरेसा औषध पुरवठा आणि लस याद्वारे आपण या संकटावर मात करूया. लोकांचे साहस, शिस्त आणि त्यांचे प्रयत्न याद्वारे आपण कोरोनाविरोधात लढूया. देशात ऑक्सिजन उत्पादन आणि सर्वांना पुरवठा यासाठी सर्वतोपरी आपण सर्व प्रकारे प्रयत्न करू. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान


फार्मा कंपन्यांनी औषधांचे उत्पादन वाढवले आहे. सर्व कंपन्यांची सरकार मदत घेत आहे. आपण रुग्णालयांत बेड्सची संख्या वाढवत आहोत, मोठी कोविड केंद्रे उभारत आहोत. या संकटकाळात लोकांच्या सेवेसाठी मेहनत करणाऱ्या आरोग्य सेवकांना धन्यवाद देतो असेही पंतप्रधान म्हणाले

Credit by lokmat news