नाशिकमध्ये पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Nashik Oxygen Leak) झाल्याची घटना घडली आहे. यादरम्यान काही रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अर्धा तास खंडित होता ऑक्सिजन पुरवठा, काही रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती

नाशिकमध्ये पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Nashik Oxygen Leak) झाल्याची घटना घडली आहे. यादरम्यान काही रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नाशिक 21 एप्रिल : नाशिकमध्ये पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Nashik Oxygen Leak) झाल्याची घटना घडली आहे. यात गॅस सर्वत्र पसरल्यानं एकच गोंधळ उडाला. याशिवाय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी 171 जण ऑक्सिजनवर आहेत. तर, व्हेंटिलेटरवर आणी अत्यवस्थ 67 रुग्ण आहेत. टँक लीक झाल्यानंतर तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला होता. यादरम्यान काही रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लीक झालेला ऑक्सिजन टँक 20 KL क्षमतेचा होता.

Credit by news 18 lokamat