घरबसल्या ऑनलाइन काम 2021 | घर बैठे ऑनलाइन काम कैसे करे 2021 | WORK FORM HOME ONLINE IN 2021

                        नमस्कार मंडळी काय मानता मंडळी मध्ये आपल स्वागत आहे. जस की आपण सगळेच बघत आहे की CORONA या विषाणू मुळे अनेक जणांचे काम हे गेले आहे. त्यामुळे सगळ्यांना असे काही घरी बसून आपल्या मोबाइल किंवा लॅपटॉप वर काही तास काम करून पैसे कामवायचे आहे. जर तुम्हाला पण घरबसल्या ऑनलाइन काम करून पैसे कामवायचे असल्यास तुम्ही बरोबर आले आहे.


      1. freelancer website वर काम करून पैसे कसे कामवायचे
  
                     FREELANCER WEBSITE वर काम करून आपण, आता FREELANCER WEBSITE मणजे काय ? हे  काम कसे करते ? यावर काम कसे करावे ?असे अनेक प्रश्न तुमाला येत असेल, FREELANCER WEBSITE वर अनेक  कंपन्या असतात त्या कंपन्या ONLINE काम करणार्‍याला शोधत असतात व त्यांना काम देतात व त्यांना त्या कामाचा मोबदला देतात. तुम्ही या वेबसाइट काम कसे करायचे ते बघू WWW.FREELANCER.COM  या वेबसाइट वर जाउन आपले अकाऊंट बनून घ्या व तुमाला जे काम 
असेल तिथे माहिती देऊन APPLY करा नंतर तुमची प्रोफाइल व काम पाहून तुमला काम दिल्या जाईल.


       २.महिलांसाठी सुद्धा घरी बसून ऑनलाइन काम मिळू शकतात 

                         महिलानासुद्धा सुद्धा असे वाटतं की आपण सुद्धा घरी बसून काही काम करावे तर महिलांनासुद्धा काम मिळू शकतो. महिलांचा आवाज हा अतिशय गोड असा असतो. त्यामुळे अनेक कंपनी ला कॉल सेंटर च्या कामासाठी महिला हव्या असतात. किव्हा ऑडिओ क्लिप सुद्धा हव्या असतात . अश्या कामा मुळे  चांगला मोबदला सुद्धा मिळतो


        ३. जर तुमाला कॅमेरा समोर बोलता येत असेल तर ......

                    जर तुमाला कॅमेरा समोर बोलता येत असेल तर YOUTUBE हे तुमाला सर्वात चांगले उदाहरण आहे. त्यासाठी तुमाला १  मोबाइल ची आवशक्ता आहे . व मोबाइल ने विडियो बनून ते YOUTUBE वर अपलोड करायचे जर तुमचं काम चांगले असेल तर अतिशय कमी वेळा मध्ये तुम्ही पैसे कमाऊ शकता
                            

      ४. जर तुमाला लिहण्याची आवड असेल तर .......

                           जर तुमाला लिहण्याची आवड असेल तर तुम्ही ब्लोगिंग कडे जाऊ शकता . ब्लोगिंग करण्यासाठी तुमाला १ मोबाइल आणि १ वेबसाइट ची आवशकता असेल. ब्लोगिंग कशी करायची? ब्लोगिंग करण्यासाठी तुम्ही BLOGGER.COM वर जाउन तुम्ही आपल स्वताचे ब्लॉग बणू  शकता .



     ५.  SOCIAL MEDIA मार्केटिंग..... 

                     SOCIAL MEDIA मार्केटिंग हे काम सुद्धा करून तुम्ही घरबसल्या जास्तीत जास्त पैसे कमाऊ शकता SOCIAL MEDIA  मार्केटिंग कसे शिकायचे? SOCIAL MEDIA  मार्केटिंग शिकण्यासाठी तुमाला YOUTUBE वर अनेक प्रकार चे VIDEO बघाला मिळतील. ते बगुण तुम्ही हे सर्व शिकू शकता धन्यवाद.....


           [ काही वेबसाइट चे नाव जिथे काम करून तुम्ही घरबसल्या पैसे कमाऊ शकता ]


  1. YOUTUBE
  2. FACEBOOK PAGE
  3. INSTAGRAM PAGE
  4. BLOGING
  5. FREELANCER
  6. DATA ENTRY
  7. TRANSCRIPTIONIST
  8. MISHO
  9. CONTENT  WRITING
  10. CALL SENTER OPERATOR  


     या सर्वांची माहिती घेऊन तुम्ही घरबसल्या ऑनलाइन काम करू शकता. तुमाला हा लेख कसा वाटला ते आमाला नक्की कमेन्ट करून कळवा व अश्याच प्रकारचे लेख वाचण्या साठी आमाला फॉलो करा धन्यवाद .....