मराठी गोष्टी | MARATHI GOST| उंदीर मामाची छान मराठी कहाणी | UNDIR MAMACHI MARATHI KAHANI 

           नमस्कार काय मानता मंडळी मध्ये तुमचे स्वागत आहे आज तुमाला 1 मजेदार गोष्ट सांगणार आहोत. ते तुम्ही अतिशय बारकाईने वाचावी. 




                    तर मंडळी गोष्टीला करूया सुरुवात. गोष्ट आहे 1  उंदराची हो मंडळी तुम्ही बरोबर वाचल. 
  1 दिवशी  उंदीर हा जंगलने फिरत असतो त्याला 1 काडी मिळते तो काडी घेऊन पुडे पुडे जातो. 1 आज्जी सुद्धा त्याच जंगलणे येका काडीच्या शोधत असते. आता दोघे सुद्धा समोरासमोर येतात व उंदीरला आज्जी दिसते " उंदीर आज्जीला मानतो " आजी आज्जी क्या हुवा आपको जंगल मे क्या कर रही हो .. "मग आज्जी मनते " अरे बेटा काडीच्या शोधत आली आहे मी भाकर टाकायची आहे .. मग उंदीर मानतो आज्जी हे घ्या काडी. आज्जी घेते काडी आणी दोघे आजजीच्या घरी जातात आज्जी दोन भाकरी टाकते व 1 भाकर खाऊन घेते व दुसरी घेण्यासाठी येते तर उंदीर त्या भाकरीवर बसून असतो. आज्जी मनते उठ मनते मला भाकर खायची आहे तर उंदीर मानतो पहिले मी 1 गोष्ट सांगतो आणी सुरू करतो

"मै गया चलते चलते मुझे मिली लाठी लाठी दी तुमको एतनासा चाणका नाही हमको"

       
          आज्जी मनते  घेऊन जा मनते . मग तो भाकर घेऊन पुडे पुडे जातोतर येका कुंभारच्या मुली जेवणासाठी रडत असतात. तो तिथे जातो आणी मानतो क्या हुवा भैय्या. कुंभार मानतो बगाण मुली जेवणासाठी रडत आहे  पण द्यायला काहीच नाही. उंदीर मानतो घ्या मानतो भाकर आणी मस्त येका माडकयावर जाऊन बसतो. मग कुंभार मानतो आता गिराईक आल मला मडक विकायच मनते .   तर उंदीर मानतो पहिले मी 1 गोष्ट सांगतो आणी सुरू करतो

"मै गया चलते चलते मुझे मिली लाठी लाठी दी आज्जीको आज्जीणे दिया चाणका दिया तुमको OR एतनासा हांडा नही हमको "

                
               कुंभार मनते घेऊन जा मग तो हांडा घेऊन समोर जातो . येका ठिकाणी त्याला येक  , गौळण गड्यामद्धे 
रही लावतांनी दिसते तो तिथे जातो बाई आप येसे क्यु कर रही हो मनते मग ती सांगते माझ्या जवळ हांडा नाहि मनते हा मानतो घ्या हांडा मग ती हांडा मध्ये रही लावते व हा मस्त येका लोणीच्या मडक्यावर जाऊन बसतो मग गौळण मनते उठा मनते गिराईक आल  तर उंदीर मानतो पहिले मी 1 गोष्ट सांगतो आणी सुरू करतो

"मै गया चलते चलते मुझे मिली लाठी लाठी दी आज्जीको आज्जीणे दिया चाणका च दिया  कुंभार को कुंभार ने दिया हांडा  OR हांडा दिया तुमको एतनासा  लोणी नाहि  हमको "


                गौळण मनते घेऊन जा मनते मग तो आणखी पुडे पुडे जातो तर त्याला 1. गायकी चटणी  भाकर ..  
खात असतो तर हा तिथे जातो आणी विचारतो तर तो गायकी मानतो मी खूप गरीब आहे मानून मी हे खात आहे तर उंदीर मानतो हे घे मानतो लोणी हा जेवण करे पर्यंत हा येका गोर्‍यावर जाऊन बसतो मग गायकी मानतो उठ आता मला दुसरीकडे जायच आहे मानतो तर हा मानतो  पहिले मी 1 गोष्ट सांगतो आणी सुरू करतो


"मै गया चलते चलते मुझे मिली लाठी लाठी दी आज्जीको आज्जीणे दिया चाणका  दिया  कुंभार को कुंभार ने दिया हांडा  OR हांडा दिया गौळण  को  गौळण ने दिया लोणी  लोणी दी तुमको  OR एतनासा  गोरा नाहि  हमको "


               गायकी मानतो घेऊन जा मानतो मग तो आणखी पुडे पुडे जातो तर त्याला 1. धोबी  
दिसतो तो अंगावर कपडे घेऊन जातो हा त्याला विचारतो तर तो सांगतो माझ्याजवळ काहीच नाहि मानून मग हा मानतो घे मानतो गोरा मग धोबी गोरा घेतो आणी पुडे जातो कपडे धुतो तर हा मस्त येका साडीवर जाऊन बसतो धोबी मानतो उठ मानतो मला घरी जायच आता  तर उंदीर मानतो पहिले मी 1 गोष्ट सांगतो आणी सुरू करतो.

"मै गया चलते चलते मुझे मिली लाठी लाठी दी आज्जीको आज्जीणे दिया चाणका  दिया  कुंभार को कुंभार ने दिया हांडा  OR हांडा दिया गौळण  को  गौळण ने दिया लोणी  लोणी दी गायकी को   OR गायकी ने दिया गोरा  गोरा  दिया  तुमको  एतनीसी साडी नाहि  हमको "


               धोबी मानतो घेऊन जा मानतो . मग तो आणखी पुडे पुडे जातो तर त्याला 1. मुलगी रडतांनी दिसते तर हा तिथे जातो 
क्या हुवा मनते तर तिची आई सांगते साडी साठी रडत आहे मनते तर हा मानतो ही घ्या साडी मनते व ती मुलगी साडी घालते तर हा त्या मुलीवरच जाऊन बसतो  तिची आई मनते उठ मनते आमाला घरी जाऊ  दे मनते तर उंदीर मानतो पहिले मी 1 गोष्ट सांगतो आणी सुरू करतो


"मै गया चलते चलते मुझे मिली लाठी लाठी दी आज्जीको आज्जीणे दिया चाणका  दिया  कुंभार को कुंभार ने दिया हांडा  OR हांडा दिया गौळण  को  गौळण ने दिया लोणी  लोणी दी गायकी को   OR गायकी ने दिया गोरा  गोरा  दिया  धोबी को धोबीने दी साडी  साडी  दी लडकी को OR  एतनीसी लडकी नाहि  हमको "


व तिची आई विचार करून घेऊन जा मानतो मस्त उंदीर घरी घेऊन जातो तिला आणि मानतो आंघोळ कराला पाणी ठेव ती मुलगी हुशार असते खूप गरम पाणी तापवते आणी त्याच्या अंगावर टाकून देते व उंदीर मरून जातो 




तर यामध्ये आपल्याला सिख असी मिळतेकी कोणापासून काही पण घेण्या आधी पूर्ण चौकशी करावी

तुमाला कशी वाटली गोष्ट कमेंट करून आमाला कळवा धन्यवाद.....