26 जानेवारी 2021माहिती मराठी , प्रजासत्ताक दिन माहिती मराठी, Republic Day (India) information IN MARATHI
नमस्कार काय मानता मंडळी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 26 जानेवारी 2021 बद्धल माहिती बघणार आहे. त्यामध्ये 26 जानेवारी हा दिवस आपण का साजरा करतो, या दिवशी असे काय घडले होते, हा दिवस कोणामुळे साजरा करतो, अश्या अनेक प्रश्नाचे उत्तर तुमाला या लेखा मध्ये मिळणार आहे. चलातर करूया सुरू
सविधान समितीने 26 नोहेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 पासून आपल्या भारताचे सविधान हे अमलात आणले होते. अमलात आणले होते मनजे, या तारखे पासून सविधान हे भारतामध्ये लागू झाले होते. या दिवशी संपूर्ण भारतामध्ये राष्टवंदन केली जाते. राष्ट्रगीत मटले जाते. सांस्कृतिक कार्यक्रम केले जाते. अश्या प्रकारे हा दिवस साजरा केला जातो.
2. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ईतीहास
भारताचे राष्ट्र पिता महात्मा गांधी याच्या मोठ्या आंदोलनामुळे, कार्यामुळे व अहिंसे
मुळे 15 ऑगस्ट 1947 ला भारताला ब्रितिशाकडून स्वातंत्र्य मिळाले. त्या आधी भारतामध्ये कोणतेही सविधान नव्हते त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी 1 समिति नेमण्यात आली तीच आहे मसुदा समिति समितीने संविधानाचा कच्चा मसुदा तयार करून तो सभेपुढे 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला.पूर्ण सविधान लिहण्यासाठी मसुदा समितीला २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी हा लागला होता. नंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. व 2 दिवसा मध्ये संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आले होते अश्या प्रकारे भारतीय साविधान दिनाचा ईतीहास आहे.
3. हा दिवस आपण कोणामुळे साजरा करतो
हा दिवस आपण आपल्या भारतीय सैनिकामुळे साजरा करतो ते आपले घरदार सोडून आपल्या देशयाची सेवा करतात आपले बलिदान देतात त्यामुळे आपल्याला कश्याचीच भीती नाही मनून आपण त्यांना धन्यवद केले पाहिजे.
प्रत्तेक 26 जानेवारीला भारताची राजधानी दिल्ली येथे शहीद सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. व नंतर राजपथ येथे सैनिक व भारतीय यांच्या रोड शो असतो. त्या कार्यक्रमामध्ये विध्यर्थी सुद्धा सहभाग घेतात.
हा कार्यक्रम संपुर्ण भारतामधे केला जातो उदा.... शाळा,ग्रामपंचायत,नगारपरिषद, राजभवन, राजणायतिक कार्यालय मध्ये साजरा केला जातो
देशभक्तीवर चित्रपटांचे काही डोयलोग
- “तुम दूध मांगोगे हम खीर देंगे…तुम कश्मीर मांगोगे हम चीर देंगे”
- “एक सच्चे देशभक्त को हम फौज से निकाल सकते हैं…
- “शायद तुम नहीं जानते…ये धरती शेर भी पैदा करती है”
या वर्षी महाराष्ट्राचे चित्र रतावर काय असणार आहे
दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिनी राजपथावर प्रतेक राष्ट्राचे रथ बघत असतो . या वर्षी महाराष्ट्र काय घेऊन येणार आहे याची सर्व जन वाट बघत असेल.
महाराष्ट्र या वर्षी संताची चित्र रचना झळकणार आहे
हे कलाकार बनवत आहे चित्र रचना
या रथाचे काम हे नागपूर येथे चालू आहे . याचे प्रमुख राहुल धनसरे हे आहे व याच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे
लॉग्सआरए
1 Comments
nice information
ReplyDelete