पैसा चा आविष्कार कधी झाला | कोणी केला | आणी काउन ? THE HISTORY OF MONEY
मित्रांनो तुमाला माहिती आहेका पैशयाचा आविष्कार कसा झाला . या पूर्ण जगामध्ये पूर्ण पैसे किती आहे? आणी पूर्ण जगामध्ये आत्ता पर्यंत चा सर्वात धनवान व्यक्ति कोण होता? जर नसेल माहीत तर आज माहीत करून घेऊया. पैसा सोबत असलेल्या कधी न येकलेल्या गोष्टी ते येकुण तुम्ही हैराण होसाल किव्हा नाही होसल पण तुमाला या गोष्टीची माहीत आवश्य होईल. तर काय मनता मंडळी मध्ये आपले स्वागत आहे. चालतर आज माहीत करून घेऊया पैशया बद्दल आजीबोगरीब काही तथ्य.
काय तुमाला माहीत अहेका दुनिया मधील पूर्ण पैसा पैकी फक्त 1% पैसाच त्याच्या वास्तविक रूपात आहे. कारण जगामध्ये अर्ध्या हून जास्त पैसा डिजिटल मंजेच एटीएम किवा मोबाइल बँकिंग च्या रूपात आदान प्रधान केला जातो. आजच्या वेळ ला पूर्ण जगामध्ये पैसा 85 त्रिलीयन डॉलर आहे. पण हैराणीची गोष्ट हे आहेकी या पूर्ण पैसया पैकी 50% हिस्सा फक्त 1% लोकाजवळच आहे. जगातील सर्वात जुनी मुद्रा ही ब्रिटिश पाउंड आहे . आणी ही मुद्रा 1200 वर्ष जुनी मुद्रा आहे. मित्रांनो मानव जातीच्या सुरूवातीला वस्तूला काही भाव नाही होता. तेव्हा व्यवहार बलुते पद्धतीने चालत होता.
त्याच्या नंतर धातू विकण्याचे काम चालू झाले. उदा....सोने,चांदी,तांबे... आणी त्याच्या नंतर पैसा च्या रूपात नाण्याची निर्मिती करण्यात आली. पण तेव्हा खूप सार्या नाण्याला आणला किवा न्यायला भारी पडत होत. त्यामुळे कागदी पैसा ची निर्मिती करण्यात आली कागदी पैसाची निर्मिती 6 व्या शतकात चीनमध्ये करण्यात आली. भारतात मोर्या साम्राज्याच्या काळात सोने चांदी तांबे याचे सिखे व्यवहारात चालत असायचे. तसेच चांदीच्या मुद्राला रुप्यारूपा, सोन्याच्या मुद्राला स्वर्णरूपा, तांब्याच्या मुद्राला ताम्ररूया, व सीसेच्या मुद्राला सिसारूपा असे मनत असत. आणी 5व्या शतकात मुद्राला किव्हा पण मनत
असत . रुपया हा शब्द 1540 ते 45 शेरसा सूरी मूळे चलनात आणलेल्या सिक्के पासून मनात असत.
मित्रांनो या पृथ्वीवर मानवाच्या हजारो वर्षयच्या एतिहासामध्ये खूप मानव मोठेलोक झाले आणी खूप मानव गरीब राहले. पण तुमाला माहीत आहेका आत्तापर्यंतच्या एतिहासात ला सर्वात जास्त पैसा कोना कडे होता. तर तो होता. मनसा मोसा, मोसा 13 व्या शतकात मदला सर्वात जास्त पैसा असलेला राजा होता. आणी याच्या जवळ जगातील आत्तापर्यात सर्वात जास्त संपती होती. आणि येवडी संपती याच्या कडे कोठून आली. मित्रांनो जसकी बिलगेस्ट यांनी सॉफ्टवेअर विकून एतका पैसा जमा केला. तसाच हा सोन आणी मीठ ला कंट्रोल करत होता. यामुळेच त्याच्या कडे येवडा पैसा होता .
मित्रांनो आज बिल गेस्ट जवळ 99.5 बिलियन डॉलर येवडी संपती आहे. तसाच एतीहास काराच मनन आहेकी मनसा मोसा कडे 400 बिलियन डॉलर येवडी संपती होती. यूरोपियन देशात नेदर्लंड येथे राम नावाची नोट चालते. तेथे 1 राम 10 युरोच्या बरबरीने आहे. 400 वर्ष आधी नेदर्लंड मध्ये लोक जाहजीवर पैसा लावत असत. हे जहाज जगातील विविध देशात व्यापार करण्या साठीजात असत आणी वापत आल्यावर जेकाही पैसा उरत असत ते त्यांना वाटत असत. तेव्हा पासूनच स्टॉक मार्केट ची सुरुवात चालू झाली. आज प्रतेक देशाच स्वताच मार्केट आहे. आणी यावर देशाची अर्थव्यवस्ता चा मोठा वाटा आहे.
आत्ताची 11 12 वर्ष ची ,मूले मोबाइल TIKTOK मध्ये घालतात तेव्हा त्यांनी पहिलं स्टॉक विकत घेतला होता. आणी तसेच आपल्या भारतामध्ये सुद्धा 1 व्यक्ति आहे राकेश झुंजुनवला यांनी सुद्धा तसेच पैसे कमावले आहे. तर मित्रांनो आज येवडच जर तुमाला पण पैसा बद्धल काही माहीत असेल तर नक्की कमेंट करून आमाला कळवा धन्यवाद




0 Comments