कोणत्या देशा जवळ सर्वात जास्त सोन आहे. आणी का ? .किस देश में सबसे ज्यादा सोना है? क्यों? Which country is most gold? Why?

                  मित्रांनो काय तुमाला माहीत आहे का सोन आपल्या पृथ्वीवर कस आल? आज कोणत्या देशा जवळ सर्वात जास्त सोन आहे ?एतीहसा मध्ये असपण झालं आहे काही देशाजवळ पाण्याहून जास्त सोन होत. मित्रांनो जर तुमाला हे माहीत नसेल तर हा लेख पूर्ण वाचा. प्राचीनकाळातील लोकांनी सोन्याला जमिनीतून कडायला सुरुवात केली होती. त्या दिवसापासून आज पर्यंत मानव जातीन जास्तीत जास्त टन सोन काडल आहे .सोन्याची माहिती मराठी मित्रांनो मानवाला सोन मिळाल्या नंतर या याची खूप मजेदार कहाणी आहे. या मूल्यवान धातून आत्तापर्यंत खूप साम्राज्यांना वर नेल आहे तर खूप साम्राज्यांना खाली आणल आहे. चालतर आज माहीत करून घेऊया सोन्याचा सोनेरी एतिहासाबधल जे तुम्ही आत्तापर्यंत कधी वाचली नसेल. तुमचं स्वागत आहे काय मनता मंडळी मध्ये.. 




                मित्रांनो हा धातू मानवाच्या हातात लागला खरच 1 चमत्कार होता. कारण मागच्या चार अरब वर्षामध्ये पृथ्वीचा लावाजसा जसा ठंडा झाला तसं तस पुर्थ्वीच्या वरच्या जमिनीवर अलुमिनियम, माग्नेशियम,पोत्याशियम,सोडीयम याच्या सारखे तत्व बाहेर आले आणी लोहा,तांबा,सोन,चांदी याच्या सारखी धातू पृथ्वीच्या पाताळात गेली. जमिनीवर या धातूचा नामोनिशाण नवता आणी  पण चमत्कार असा झालाकी बार बार झालेल्या जोलामुखी मुळे हे सर्व धातू बाहेर यायला सुरुवात झाली. आणी असच सोन्याचे कण महासागरत,नदीत,पहाडात,जमिनीवर आले. सोन्याच्या कच्च्या कानाला साप करून त्याचे आबुशन करणे ही कला प्राचीन काळातील लोकांना अवगत होती. आणी त्यांना हेपण माहीत होतकी हा धातू खूप मूल्यवान आहे. 




                मित्रांनो मद्ययुगाची गोष्ट केलीतर त्या वेळेस युरोप आणी अरब मध्ये सोन्याची खूप कमी होती. त्यामुळे युरोपीयांनी अल्केमिष्ट ला सोन बनवायच संगितले त्या अल्केनिष्टा नि पार्‍याला सोन बनवायच खूप केल. पण कारण पराच का ? तर प्राची अल्केनिष्ट ला हे माहीत होत की. सोन आणी पार्‍याच्या मध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन चाच फरक आहे पण खूप प्रयत्न करून त्यांना सफलता हाती नाही लागली. 




               24 जानेवारी 1838 च्या सुमारात जम्स मार्शल नावच्या  यूरोपियन व्यक्तिला अमेरिकाच्या कॅलिफोर्निया नावच्या ठिकाणी तेथील नदीमध्ये सोन्याचे खूप सारे कण मिळाले. आणी तेथे काही दिवसात 1 शहर झालं आणी या धातूचा भंडार अमेरिका मध्ये सुद्धा वडाला लागलं त्यानंतर रशिया पण सोन्याने भरली आणी साऊथ आफ्रिका पण सोन्याच्या 5 खदाणी मुळे सोन्याने भरली . 




               मित्रांनो तर अश्या प्रकारे सोन्याचे भंडार असलेल्या देशाजवळ सोन आल आहे. मित्रांनो सोन्याची किमत नेहमी 24 क्यारेट मध्ये मोजली जाते. जर हे 8 नाहीतर 9 च असेल तर याला सोन नाही मानल्या जात. सोन्याला सोन मानण्यासाठी 10 किवा 10 च्या वर असायला पाहिजे. अमेरिका मटल तर तिथे 14 चे आबुशन बनतात आणी युरोपात 18 तर अरब देशात 21 तर आपल्या भारता मध्ये 22 चे आबुशन बनतात. पण बिहार चे लोक 24 चे आबुशन ला जास्त पसंद करतात. 24 क्यारेट चे आबुशन नरम असतात व जास्त काल टिकत नाही. तरीसुद्धा बिहार चे लोक 24 चे आबुशन ला जास्त पसंद करतात. मानून भारता जवळ सर्वात जास्त सोन आहे. हो मित्रांनो आपल्याकडे सोन्याची खदान नसून सुद्धा आपल्या कडे सोन खूप प्रमाणात आहे. आणी येवड सोन भारतात आल कस तर भारतीय लोक मसाल्याचे पदार्थ कच्छमाल यासारखे वस्तु विदेशात विकायचे आणी तेथून सोन आणायचे त्यामुळे आपल्याकडे आतापन सर्वात जास्त सोन आहे. 



                                        मित्रांनो तुमाला हा लेख कसा वाटला आमालाआवश्य कमेंट करून कळवा धन्यवाद..